जळगावची वाटचाल डिजीटल हबकडे…

उदयाला येणारा प्रत्येक दिवस काळोख बाजूला सारुन सारा आसमंत चैतन्याने भरुन टाकत असतो. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताची येणारी नवीन सकाळ सर्व भारतीयांच मन उत्साहीत करुन टाकेल. स्वतंत्र भारताने अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. हरितक्रांती, औद्योगिक क्रांतीनंतर आता सार्याम जगासमवेत आपणही एका नव्या क्रांतीला एका नव्या युगाला सामोरे जात आहोत. हे युग माहितीच, ज्ञानाच, तंत्रज्ञानाच पर्व आहे. आयसीटीच्या […]

अंतिम शब्द हरपला…

संपूर्ण देशात आपला दुरदृष्टीकोन, वेळेच्या नियोजनाचे महत्त्व सोबतच मोठ्या भाऊंनी आपल्या विचारांतून, कार्यातून आणि समाजप्रेरक कृतीमुळे त्यांचा शब्द आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी अंतिम असायचे. मलाच नव्हे तर सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि व्यवसायीक प्रतिष्ठित मंडळींना त्यांच्यावर विश्‍वास असायचा माझ्या आणि मोठ्या भाऊंचा सहवास ते हयात असतांना नित्य नियमीत असायचा व आजही प्रत्येक क्षणा-क्षणाला असतोच. […]