Sushil Nawal

माध्यम जगतातील द्रोणाचार्य…

जळगाव शहर हे कल्पकतेचे शहर म्हणून नावारुपाला येत असतांना विविध स्तरावरील उच्च अधिकारी, विविध क्षेत्रातील नेतृत्त्वसंपन्न व्यक्तींपासून ते सामान्य व्यक्तींचा प्रयोगशील लोकसहभाग शहराच्या विकासाला पूरक असे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. हे सगळं होत असतांना माध्यमांच्या लेखणीलासुद्धा सलाम! शहरात सकारात्मक वातावरण निर्मिती राहावी यासाठी सर्वच माध्यमे सतत प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वृत्तपत्र हे ठराविक विषयाचा पाठपुरावा […]