अंतिम शब्द हरपला…

संपूर्ण देशात आपला दुरदृष्टीकोन, वेळेच्या नियोजनाचे महत्त्व सोबतच मोठ्या भाऊंनी आपल्या विचारांतून, कार्यातून आणि समाजप्रेरक कृतीमुळे त्यांचा शब्द आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी अंतिम असायचे. मलाच नव्हे तर सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि व्यवसायीक प्रतिष्ठित मंडळींना त्यांच्यावर विश्‍वास असायचा माझ्या आणि मोठ्या भाऊंचा सहवास ते हयात असतांना नित्य नियमीत असायचा व आजही प्रत्येक क्षणा-क्षणाला असतोच. […]